कल्याणमध्ये डिस्को करती लाइटे
मुस्लीम मोहल्ल्यात टीम टीम मनपाची लाईट करते
DT न्यूज/स्वदेश मालवीय
कल्याण : इतिहासनगरी असलेल्या कल्याणच्या दुर्गाडी किल्लेला लागून असलेल्या मुस्लीम मोहल्ल्यामध्ये हे थक्क करणारे दृश्य पहायला मिळाले, जिथे आवारातील लाईट लखलखताना म्हणजेच डिस्कोच्या दिव्याप्रमाणे लुकलुकताना दिसली. आपण पाहुऊं या वीडियो द्वारे शहराच्या नजारा.
कल्याण डोंबिवली शहर महानगरपालिकेच्या वतीने मौलवी कंपाऊंड ते दुर्गाडी किल्ल्यापर्यंत हे लाईट दिवे लावण्यात आले होते. ते सध्या डिस्को लाइटे सारखे दिसतात या डिस्को लाईट मुळे चालताना चक्कर येते, नंतर डोकेदुखी होते असे स्थानिक वडिलधारी सांगतात. , अचानक लाईट बंद केल्याने पायात घसरले सारखे वाटत होते.कारण विचारत असताना संबंधित अधिका-यांनी लाईनचा पुरवठा सुरळीत आहे, कुठेतरी तारेचे लूज कनेक्शन असल्याचे सांगितले.



टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा