"योग्य ते कारवाई"असे ही कारवाई प्रभाग ५/ड मधे मनपा ऑफिसर द्वारे करण्यात आली
कल्याण डोम्बिवली मनपाची अनाधिकृत अतिक्रमण वर तोड़क कारवाई शुरूच
DT न्यूज़ /स्वदेश मालवीय
कल्याण : दिनांक १८जून २०२२ रोजी मा. आयुक्त डॉ विजय सूर्यवंशी , यांनी पूर्वीच दिलेल्या निर्देशानुसार व मा. विभागीय उप आयुक्त वंदना गुळवे मॅडम यांचे मार्गदर्शनाखाली प्रभाग ५/ड १०० फुटी रोड, सत्कार टॉवर च्या मागे चालू असलेले चाळीतील रूमचे बांधकाम सहा. आयुक्त सविता हिले मॅडम ५/ड प्रभाग व प्रभागातील अतिक्रमण पथकामार्फत हतोड्याच्या सहाय्याने निष्कसित करण्यात आले
व या कारवाई अतिक्रमण विभागाचे कर्मचारी यांच्या मदतीने केली आणि संबंधितांना अतिक्रमण करण्यास मज्जाव करण्यात येऊन सदरचे फूटपाथ नागरिकांना चालण्यासाठी मोकळे करण्यात आले.




टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा