केडोएमसी बसच्या धड़कने एका तरुणाचा मृत्यू
खोणी गाव नाका बनलाय मृत्यूचा सापळा
DT न्यूज़ /स्वदेश मालवीय
कल्याण:रस्त्याचे खंड्या मुळे कल्याणात एकाचा बळी गल्याची घटना घडली आहे, के डी एम टी बसच्या धडकने एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना आहे .
नेवाळी खोणी गाव नाक्या जवळील ही घटना घड़ली आहे . तरुण दुचाकीवरून जात असताना त्याचा तोल गेल्या मुळे तो बसच्या मागे आधळला आणि यात बसच्या धडकेत हा अंबरनाथ मधील निवासी अंकित थायवा तरुणाचा जागीच मृत्यू झाला.त्याचा दुचाकी नंबर mh-05-8225 वर पोलिसाने त्याच्या मुख्य निवासचा तापस शुरु केला,
आज सकाळची घडलेली की एक दुर्दैवी घटना होती . कल्याण - पनवेल जाणारी ही 20 नंबर के डी एम टी बस धडकेने या तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना स्थळी चर्चा होती. म्हणून खोणी गाव नाका बनलाय मृत्यूचा सापळा..आशी चर्चा स्थानिक करत आहेत..! मात्र ही एक दुर्दैवी घटना घटना ठरली पण याचा जवाबदार स्थानिक प्रशासन आहे कारण की पाऊस पडल्या वर झाल्या खड्या मुळे झालेल्या अपघात त्यात एकाचा घटना स्थळी मृत्यू ही एक भयानक घटना नक्कीच आहे .





टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा