ज प्रभाग क्षेत्रात विद्रुपीकरणात भर घालणा-या शेड्स व टप-यां निष्कासीत

  कल्याण च्या सहाआयुक्त द्वारे रहदारीस अडथळा निर्माण करणा-यावर कारवाई


DT न्यूज़/स्वदेश मालवीय

कल्याण : दि.20जुलाई 2022 रोजी महापालिकेच्या जे प्रभागात शहराच्या विद्रुपीकरणात भर घालणा-या शेड्स व टप-यांवर निष्कासनाची धडक कारवाई सम्बंधित अधिकारी व सहा आयुक्त हेमा मुबारकर यांच्या तर्फे करण्यात आली आहे.


4/जे प्रभागाच्या सहा. आयुक्त हेमा मुंबरकर यांनी त्यांच्या प्रभागातील फेरीवाला विभागाच्या कर्मचा-यांच्या मदतीने कोळसेवाडी,जुनी जनता बँक,वालधुनी येथील परिसरातील ,रहदारीस अडथळा निर्माण ठरणा-या 02 हातगाड्या काल दिवसभरात जप्त केल्या . 


तसेच 10 शेड्स, 09 टपऱ्यांवर निष्कासनाची कारवाई अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाचे कर्मचारी, महापालिका पोलिस कर्मचारी, पोलिस कर्मचारी, वाहतूक पोलिस यांच्या मदतीने धडक कारवाई केली, सदर कारवाई महापालिकेचे पोलीस कर्मचारी, 1 जेसीबीच्या सहाय्याने करण्यात आली.

टिप्पण्या