अमित ठाकरे ह्यांनच्या हस्ते कल्याणच्या खेळाडूंचा सन्मान
महाराष्ट्राचे नाव राष्ट्रीय पातळीवर उंचावल्या असे कल्याण च्या दोन खेळाडूंचा अमित ठाकरे तर्फे संम्मान
DT न्यूज़/स्वदेश मालवीय
कल्याण - आपल्या जिद्दीवर खेळ विश्वात मध्ये वेगळ नाव कमविणाऱ्या सानिया शेख (जलतरण पटु ) आणि अमन भवनानी (क्रिकेट ) ह्या दोन (स्पेशल चिल्ड्रन्स) खेळाडूं चा आज कल्याण येथील स्प्रिंग टाईम क्लब मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित राज ठाकरे ह्यांच्या हस्ते प्रशस्ती पत्र देऊन सत्कार करण्यात आला .
आज कल्याण डोम्बिवलीच्या दोरया वर आले अमित ठाकरे यांनी मनसे कार्यकर्ता त्या सोबत कल्याण शहर संघटक यांचा कार्यालय वर संवाद साधले आणि त्यांना आपले विचार सांगितले, ह्यावेळी मनसे चे कल्याण शहर संघटक रुपेश चंद्रकांत भोईर आणि इतर मनसैनिक मोठ्या संख्याने उपस्थित होते.
अमित ठाकरे सोबत रूपेश भोईर आणि इतरअमित ठाकरे यांनी महाराष्ट्राचे नाव राष्ट्रीय पातळीवर कल्याण च्या या दोन खेळाडूंनी उंचावल्या बद्दल खेळाडूंना प्रमाणपत्र देऊन कौतुकाची थाप दिली.सोबत मनसे शहर संघटक रुपेश चंद्रकांत भोईर यांनी अश्या खेळाडूंना प्रोत्साहित केल्या बद्दल त्यांचे ही अभिनंदन केले.





टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा