इमारतीच्या प्रमाइसेत घुसून चोरट्याने केली महिलेला लुभाडले;पाहा सीसीटीवी पुटेज

डोंबिवली ठाकुर्ली मधील चैन लम्पासची  घटना सीसीटिव्ही कैद 


DT न्यूज़/स्वदेश मालवीय

कल्याण : डोंबिवली ठाकुर्ली परिसरातील बालाजी आंगन परिसरात एका महिलेची चैन एका चोरट्याने लंपास केल्याची घटना घडली . महिला बेसावध असल्याची संधी साधत चोरटा चक्क इमारतीच्या आवारात शिरला आणि महिलेच्या गळ्यातील सोन्याची चैन हिसकावली व बाहेर त्याचा साथीदार दुचाकी घेवून उभा होता त्याच्या दुचाकिवर बसून धूम ठोकली .


  धक्कादायक बाब म्हणजे  ही महिला आपल्या मुलाला  शाळेतून घेऊन परतत होती ,सोसायटीच्या प्रमाइसेत येताच ही घटना घड़ली आणि ही कृत्या सीसीटिव्ही कॅमेरात कैद झाली आहे. या प्रकरणी डोंबिवली राम नगर पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे.

टिप्पण्या