छोटे छोटे विषयावर संजय मोरेजी यांचा लक्ष असतो: आ. गणपत गायकवाड
कोरोना काळातील सेवेबड्डल कोरोना योद्धा पुरस्कार बहाल
DT न्यूज़/स्वदेश मालवीय
कल्याण- कल्याण पूर्व भाजप अध्यक्ष तसेच परिवहन समिती सदस्य संजय बाबुराव मोरे यांच्या छोटे छोटे विषयावर लक्ष असतो,आणि ते सतत अशे लोकांच्या काम करीत असतात, वाढदिवसानिमित्त आ गणपत गायकवाड़ यानी विविध विषयावर काम करणारे संजय मोरे यांचा कौतुक करून, त्यांना वाढदिवसाची सुभेच्छा दिली,
या वेळी ज्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले त्यात कल्याण शहरातील पत्रकारांना, कोरोना काळातील सेवे दिल्या बद्दल कोरोना योद्धा पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले.
६ जुलै म्हणजेच कोकण सुपुत्र, भाजपाचे कल्याण पूर्व मंडळ अध्यक्ष तसेच परिवहन समिती सदस्य संजय बाबुराव मोरे यांचा वाढदिवस. या निमित्ताने अनेक लोकोपयोगी उपक्रम त्यांनी राबवले होते. दिव्यांगाना ० बेलेन्स अकाउंट खोलून देण्यात आले, 10 वी व 12 वी च्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा, ज्येष्ठ नागरिकांना मोफत छत्री वाटप तसेच निराधार व्यक्तींना अन्नधान्य वाटप करण्यात आले. या दरम्यान समस्त दिव्यांगांच्या वतीने केक कापून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.
कल्याण पूर्व नेता मृत्युंजय शुक्लाकोरोना काळात डॉक्टर, पोलीस यांच्या समवेत फ्रंट लाईन वर काम करणाऱ्या शहरातील पत्रकारांना कोरोना योद्धा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. दरम्यान आमदार गणपत गायकवाड यांनी उपस्थितांना संबोधित केले.
आमदार गणपत गायकवाडवाढदिवसाचे औचित्य साधून स्वच्छ भारत अभियान अंतर्गत व कल्याण जिल्हा सहसंयोजक मृत्युंजय शुक्ला यांच्या विध्यमाने या पुरस्काराचे वितरण करण्यात आले.तसेच पत्रकारांना भेट स्वरूपात काही भेटवस्तू देण्यात आल्या
![]() |
त्याच प्रमाणे स्वच्छ भारत अभियान अंतर्गत व कल्याण जिल्हा सहसंयोजक मृत्युंजय शुक्ला यांनी उपस्थित पत्रकारांचे आभार मानले..






टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा