कल्याण शिवसेना शाखातर्फे फोडत केली दहीहंडी उत्सव

शिवसेना शहर तर्फे आयोजित दहीहांडी ची परंपरा कायम


DT न्यूज़/स्वदेश मालवीय

 कल्याण : करोना काळाच्या दोन वर्षानंतर आज देशभरात दहीहंडी मोठ्या जल्लोषात साजरी होत आहे. उत्साहात गोविंदा थर लावण्यासाठी आणि दहीहंडी फोडण्यासाठी तयार झाला आहेत. दुसरीकडे आयोजकांनी सुद्धा मोठी तयारी केली होती यातच कल्याण पश्चिमेकडील शिवसेना शाखा तर्फे दहिहंडी उत्सवाची सुरूवात करण्यात आली .या वेळी कल्याण शिवसेना शहर प्रमुख सचिन बासरे काय म्हणाले ते एकुउया.

                 शहर प्रमुख सचिन बासरे

कल्याण मधील शिवाजी चौकात 'हम भी किसीसे कम नहीं' आम्ही पण हंडी फोडू शकतो, असा संदेश देत अनेक गोविंदा पथकाने,मंडलाने शिवसेना तर्फे आयोजित ही दहीहंडी फोडण्याचा मान घेण्याचे प्रयत्न केला. 

तब्बल 10 तास अनेक पथकाने 6 पर्यंत थर लाऊन, सलामी देऊन आपल्या नाव नोदवाणी केली,शेवटी उल्हासनगरच्या गोविंदा पथकास या दहीहंडी दफोडण्याचा मान मिळवले. त्यांनी ही परंपरेचा मान राखून दहीहंडी फोडली .

या वेळी सैकड़ों गोविंदा पथकाने भाग घेत आपले उत्तम प्रदर्शन दाखवले, शहर प्रमुख सचिन बासरे तर्फे गोविंदा पथकेला विजेता चषक व रोख रकम देऊन सम्मानित करण्यात आले .

टिप्पण्या