अंबरनाथ शहरात भरलेली स्कूल बस उलटली
शाळकरी बसअपघात cctv मध्ये कैद;18 विद्यार्थी सुरक्षित
DT न्यूज़/स्वदेश मालवीय
अंबरनाथ : अंबरनाथ शहरात शाळकरी मुलांनी भरलेली बस उलटली, याचा व्हिडिओ आता व्हायरल झाला आहे.अंबरनाथच्या ग्रीन सिटी परिसरात रिव्हर्स घेत असताना स्कूल बस उलटली.या बसमधील सुमारे 18 विद्यार्थीना स्थानिक लोकांच्या मदतीने बाहेर पडले, तर दोन मुलांना किरकोळ दुखापत झाली आहे. घटनेचे सीसीटीव्ही फुटेज
या स्कूल बस मधे इनवरव्हील इंग्रजी माध्यम शाळाचे विधार्थी बसले होते , तर शाळा प्रशासन या बसला खासगी सांगून टाळाटाळ करत आहे.परंतु त्यांची निष्काळजीपणा दिसून येत आहे.
शाळा प्रशासनानेही मुलं शाळेत उशिरा आल्याचं मान्य केलं पण सर्व मुलं सुखरूप आहेत.
घटनास्थळी बस ड्राइवरघटनेचे सीसीटीव्ही फुटेज पाहून कोणीही आश्चर्य व्यक्त करेल, मात्र सुदैवाने उलटलेल्या बसमधून सर्व विद्यार्थ्यांना सुखरूप बाहेर काढण्यात आले असून क्रेनच्या सहाय्याने बस सरळ करण्यात आली आहे.सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.



टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा