मेन लाईन वायर तुटल्याने परिसर अंधारात
डोंबिवली एमआईडीसी मध्ये बत्ती गुल,लोकांच्या भारी नुकसान
DT न्यूज़/स्वदेश मालवीय
कल्याण: डोम्बिवली पूर्वे च्या मिलापनगर एमआयडीसी प्लॉट नंबर RL 104 आणि 105 बंगल्यासमोरील हायटेन्शन वायरचा स्फोट होऊन ती खाली जमिनीवर पडली, त्या मुळे अनेकांच्या घरात अंधार पसरला आणि या दरम्यान अनेक लोकांच्या घराच्या वीज उपकरणांचे मोठे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.
परिसरातील वीज पुरवठा खंडित झाला असून महावितरणचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आणि त्यानी वीज पुरवठा पूर्ववत होण्याचे प्रयत्न सुरू केली। तब्बल 3 तास उलटुन्न ही वीज चा कार्य सुरुच होता, परन्तु परिसरात अनेक लोकांच्या एलेक्ट्रिनिक्स उपकरणाचे मोठे प्रमाणे नुकसान झालाये. याचा जवाबदार कोण असा प्रश्न सर्वानी उपस्थित करीत आहेत.
अनेकदा वीज पुरवठा खंडित होण्याचे प्रकार काय थांबा थांबत नसल्याने एमआईडीसी डोंबिवलीतील नागरिक त्रस्त आहेत।



टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा