इंस्टाग्राम वर मैत्री करून अल्पवयीन मुलीवरती अतिप्रसंग करून गर्भवती ठेवणाऱ्या नराधमाला अटक.

 इंस्टाग्राम वरती मैत्री बनवून तिला त्याने शिकार


DT न्यूज़/स्वदेश मालवीय

कल्याण: कोळसेवाडी पोलीस ठाण्यामध्ये आज एक गंभीर गुन्हा दाखल झाला असून यामध्ये  ठाणे पश्चिम मध्ये अशोक नगर मध्ये राहणाऱ्या २२वर्षीय अक्षय बाळू गायकवाड यांनी कोळसेवाडी हद्दीतील एका  पंधरा वर्षे नऊ महिन्याच्या अल्पवयीन मुली सोबत इंस्टाग्राम वरती मैत्री बनवून तिला त्याने आपल्या हावसची शिकार बनवली, 

डिसेंबर 2021 पासून अक्षय गायकवाड नी तिला आपल्या जाळ्यात ओढून तिच्यावर अनेक वेळा शारीरिक अत्याचार केले त्यात ती सह महिन्याची गरोदर असल्याची माहिती समोर येत आहे, कोळसेवाडी पोलिसांनी अक्षय गायकवाड नराधमाला  ताब्यात घेतला असून पुढील तपास सुरू केला आहे.

              पोलीस निरीक्षक महेंद्र देशमुख 

त्यामुळे सोशल मीडिया मार्फत मैत्री बनवताना अल्पवयीन मुलांनी आणि त्यांच्या पालकांनी सावधगिरी बाळगणे काळाची गरज आहे.

या गुन्ह्याचा अधिक तपास कोळसेवाडी वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली कोळसेवाडी महिला पोलीस उपनिरीक्षक एन के भोईगड करत आहेत असे क्राईम पी आय सुनील गवळी यांनी सांगितले..

टिप्पण्या