कल्याणात बिबट्या हल्ल्यातील जखमींना मोबदला
"खा.डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या सूचनेने महेश गायकवाड यांच्या प्रयत्नाने बिबट्या हल्ल्यातील पिढीतला मदत "
"जैसे बोले तैसे कार्य.."
DT न्यूज/स्वदेश मालवीय
कल्याण: बिबट्या हल्ल्यातील जखमींना मोबदला सुरुवात झाली आहे.बिबट्या हल्ल्यात पहिल्या जखमी मनोहर गायकवाड यांना १लाख २५ हजारांची शिवसेना कल्याण पूर्व शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्या प्रयत्नाने खा.डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते मोबदला देण्यात आले आहे.
कल्याण पूर्व शहरी भागात चिंचपाडा रोडवर सर्वप्रथम चांगुना चाळ येथील मनोहर गायकवाड यांना घरामध्ये जाऊन बिबट्याने हल्ला केला होता , हल्ल्यात गायकवाड जखमी झाले होते त्यांच्यावर उपचार सुरू होते सर्वप्रथम मदत म्हणून वनविभाग तर्फे १,२५००० हजारांची मदत देण्यात आली.
एका हाताने अपाहिज पांडे यांनी आपला जीवाची परवा न करता आपल्या दूसरा म्हणजे आपल्या पाच दिवसांच्या मुलाचा जीव वाचवला, जन्मतः एका हाताने अपाहिज पांडे यांनी आपला बाळाचा एका हातात बाळाला घेऊन बेबत्याशी भिडला आणि आपल्या जीवाचा जीव त्यांनी वाचवला..त्या घटनायाच्या दिवसी स्थानिकांच्या शेजारी राहणारे वरिष्ठ पत्रकार शरद शिंदे यांनी सलून मालक सुनील सोनवणे आणि इतर यांच्या मदतीने बिल्डिंगच्या बाहेरच गेट तारेने बंद करून सर्वप्रथम बिबट्याला बंदिस्त घातला.
बिबट्या त्या घटणायात श्रीराम अनुग्रह टॉवर मध्ये घुसून पाच दिवसाच्या मुलाला कोवळे उन देण्यासाठी बसलेल्या राजीव पांडे यांना गंभीर दुखापत केली, पांडे यांना डोक्यावर ,तोंडावर हल्ला करत बिबट्या इमारतीत शिरला होता.
पुढे स्थानिक पत्रकार शरद शिंदे , कोळसेवाडी पोलीस यांनी फॉरेस्ट डिपार्टमेंट ला live location पाठवून, पाचारण करून बिबट्याचां रेस्क्यू ऑपरेशन सुरू झाले, नेव्ही रिटायर्ड सिंग यांना गंभीर जखमी दरम्यान बिबट्याने केले.. नंतर एक स्थानिक कार्यकर्ता हर्षल साळवी आणि फॉरेस्ट चे कर्मचारी हे देखील यामध्ये जखमी झाले होते..
अखेर दहा तासांच्या कठीण रेस्क्यू ऑपरेशन नंतर बिबट्याला सुखरूप वनविभागाने ताब्यात घेतला.
अशी संवेदनशील घटनेला बरोबर आजच्या दिवशी चार महिने पूर्ण होत असताना जखमी ना मोबदला देण्यास सुरुवात झाली आहे.
शिवसेना कल्याण पूर्व शहर प्रमुख महेश गायकवाड यांनी सातत्याने पाठपुरावा करून आज जखमींना मोबदला देण्यास सुरुवात झाली.





टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा