वाहतुकीस अडथळा आणणाऱ्या वर महापालिका 9/आय ची कारवाई
वाहतुकीस अडथळा आणणाऱ्या टपऱ्या , हातगाड्या तर अवैध गॅरेज वर केडीएमसी 9 /आय प्रभागाची निष्कासन कारवाई
DT न्यूज़/स्वदेश मालवीय
कल्याण: 9/आय प्रभाग दिनांक 24.03.2023 रोजी आयुक्त महोदय डॉक्टर भाऊसाहेब दांगडे,अतिरिक्त आयुक्त चितळे, उपआयुक्त सुधाकर जगताप यांच्या निर्देशानुसार उपायुक्त परि मंडळ 2 सौ. देशपांडे यांचे मार्गदर्शनानुसार *मयुर हॉटेल ते दावडी, तुकाराम चौक येथे 45 टपऱ्या,48 शेड्स,05 हातगाड्या जप्त केल्या,तर 02 गॅरेज निष्कासन कारवाई करण्यात आली.
शहराला विद्रूप करणारे 55 बॅनर्स आले काढण्यात.
त्याच प्रमाणे शहराला विद्रूप करणारे 55बॅनर्स काढण्यात आले* ही कारवाई एक जेसीबी, ठेकेदाराचे दहा मजूर 9/आय प्रभागातील अनाधिकृत बांधकाम नियंत्रण कामगार, फेरीवाला पथक कामगार यांच्या सहाय्याने 9/ आय प्रभाग सहाय्यक आयुक्त हेमा मुंबरकर यांनी केली , कारवाई करता महानगरपालिकेचे अतिक्रमण विभाग पोलीस अधिकारी कर्मचारी,मानपाडा पोलीस स्टेशन येथील 02 पोलीस अधिकारी/कर्मचारी कारवाईचे ठिकाणी उपस्थित होते.




टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा