श्रीमलंगगड येथे हिंदू धर्म जागरण सभेची जय्यत तयारी...

कल्याण नेवाळी पाडा येथे रविवारी धर्मसभेला देशभरातील साधू संत व वक्तेची  हजेरी

DT न्यूज़/स्वदेश मालवीय

कल्याण: हिंदूंची वहिवाट श्री मलंगगड तीर्थ क्षेत्राचे जागरण आणि प्रसार होण्यासाठी सखल हिंदू समाजाकडून मलंगगडच्या पायथ्याशी असलेल्या नेवाळी पाडा येथील क्रीडांगणावर रविवारी धर्मसभेचे आयोजन करण्यात आलेले आहे या सभेला देशभरातील साधू संत व वक्ते  देखील हजेरी लावणारआहेत.

             नेवाळी पाडा येथे सभेला स्थळ

 सुमारे लाखोंच्या संख्येने श्रोते उपस्थीत होणार असून त्याची जय्यत तयारी सखल हिंदू समाजाकडून  करण्यात आलेली असून आपल्याला या व्हिडिओ द्वारे आपण पाहू शकता की कसे  भव्य प्रकारे सभेचे आयोजन असणार आहे... 

कल्याण पूर्व शिवसेना शहर प्रमुख महेश गायकवाड यांनी जास्तीत जास्त हिंदू बांधवांना या सभेला उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे..


टिप्पण्या