महापालिकेच्या "९/आय" प्रभागात अनधिकृत बांधकामांवर निष्कासनाची कारवाई सुरूच

 महानगरपालिका, कल्याणच्या ९/आय मधे अनाधिकृत बांधकामावर हथौड़ा         


DT न्यूज/स्वदेश मालवीय

कल्याण: कल्याण डोम्बिवली महापालिका आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांच्या निर्देशानुसार व उपआयुक्त सुधाकर जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली "९/आय"* प्रभागाच्या सहा. आयुक्त हेमा मुंबरकर यांनी वसार, माणेरे गाव येथील सुरू असलेल्या "चाळीच्या अनधिकृत बांधकामावर (१० रूम्स)"आणि "२० अनधिकृत जोत्यांवर  (फाउंडेशन)" निष्कासनाची धडक कारवाई काल दिवसभरात केली

कल्याण डोंबिवली महानगरपालिका, कल्याणच्या ९/आय मधे अनाधिकृत बांधकामावरहथौड़ची कारवाई सतत शुरुच आहे,  सदर कारवाई अनधिकृत बांधकाम विभाग व फेरीवाला हटाव कर्मचारी यांच्या मदतीने हटवण्यात आले यात १ जेसीबी व ५ कामगार यांच्या साहाय्याने कारवाई करण्यात आली.

टिप्पण्या