महापालिकेच्या "७/ह" प्रभागातील अनाधिकृत टपर्या निष्कासनाची धडक कारवाई

 कल्याण डोंबिवली महानगरपालिकाच्या "७/ह" प्रभागातील अनाधिकृत गाळेवर धड़ाधड़ कारवाई


DT न्यूज़/स्वदेश मालवीय

कल्याण:  "७/ह" मधे सम्बंधित अधिकारियां सोबत अनिधिकृत( टपर्या) बांधकामावर निष्कासनाची धडक कारवाई करण्यात आली आहे.


महापालिका आयुक्त डॉ.भाऊसाहेब दांगडे यांचे निर्देशानुसार व उपायुक्त सुधाकर जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली "४/जे" प्रभागाच्या सहा. आयुक्त सविता हिले यांनी पूना लिंक रोड ,प्रशाद होटल जवळ येथील अनिधिकृत गाळेवर निष्कासनाची कारवाई  केली.सदर कारवाई फेरीवाला हटाव पथक कर्मचारी, महापालिका पोलिस कर्मचारी यांच्या मदतीने  करण्यात आली परंतू टापर्याच्या आजूबाजूला दाट लोकवस्ती असल्यामुळे ही कारवाई मनुष्य बळाने  करण्यात आली.

              अनाधिकृत गाळे व्यावसायिक

 घटना स्थळी गाळे व्यावसायिक  सुरू होते. सदर गाळेधारकांना नोटिसपत्र देण्यात आले व सदर कारवाई अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाचे

सहा. आयुक्त सविता हिले व इतर कर्मचारी,  महानगरपालिकेचे पोलीस कर्मचारी यांच्या मदतीने व १ जे.सी.बी. यांच्या सहाय्याने करण्यात आली.

टिप्पण्या