सालापासून पावसाच्या पाण्यामुळे त्रस्त नागरिकांनी सहा आयुक्त हेमा मुंबरकार यांचे आभार मानले
240 नागरिकांना पाऊसाच्या पाण्यातुन सुटका, 9/आय,प्रभागाचे सहा आयुक्त हेमा मुंबरकर याचा तर्फे करण्यात आली
DT न्यूज/स्वदेश मालवीय
कल्याण : गेल्या अनेक साला पासून पावसाच्या पाणी मुळे त्रस्त परिसर व चाळीच्या 240 नागरिकांना पाऊसाच्या साठलेले पाण्यातुन सुटका 9/आय, प्रभागाचे सहा आयुक्त हेमा मुंबरकर याचा द्वारे करण्यात आली आहे.
"जे कार्य आजपर्यंत कोणी ही करून देत नव्हते ते कार्य मैडम यानी करून दाखवली" असे उदगार स्थानिक रहवाशांनी काढले .
9/आय,प्रभाग , 26 जुलै 2023 रोजी उपायुक्त (घकव्य) अतुल पाटील यांचे कडे पिसवली गाव,50-50 ढाब्याच्या मागे, सनराईज शाळेच्या जवळ श्री मलंग रोड येथे असलेल्या चाळीत पाऊस कमी झाला तरी आमचे घरातील पाणी कमी होत नाही
आम्हाला महापालिका मदत करेल का अशी तक्रार त्रस्त स्थाकास तर्फे वारंवार करण्यात आली असून ,असा संवेदनशील विषय उपायुक्त(घकव्य) यानी सहा आयुक्त हेमा मुंबरकर याना कळविले असता सहा आयुक्त तात्काळ सदर ठिकाणी जाऊन आपल्या टीम आणि jcb च्या सहाय्याने पाण्याचा निचरा साठी मार्ग (तोडगा) काढला व, जेसीबीच्या साह्याने नालाही साफ करून घेतला,जेणे करून पाणी वाहते केले घरातील पाणी कमी झाले.
असे एकुण कुटुंब 26,एकूण 04 चाळी,240 नागरिकांना पाऊसाच्या पाण्यातुन सुटका करण्यात आली. हे कार्य आजपर्यंत कोणी ही करून देत नव्हते ते कार्य मैडम यानी करून अम्हाला सहकार्य केले म्हणून त्यांचे आभार, असे उदगार यथील महिलांनी वर्ग यांनी काढले,सगळे चाळ धारकास खुश हाल व आंदित दिसून आले .





टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा